Tree Information - SAGI
Eng | Mar | Hin

आंबा

Scientific Name - आंब्याचे झाड

आंब्याचे झाड (Mangifera indica) १५ ते ३० मीटर उंची पर्यंत व ३.७ मीटर घेर होण्यापर्यंत वाढू शकते. आंब्याची पाने सदाबहार असून पाने डहाळीला एकाआड एक येतात. आंब्याचे पान १५ ते ३५ सेंटिमीटर लांब तर ६ ते १६ सेंटिमीटर रुंद असते. 

Tree Location

© 2024 Sagi